ग्रामपंचायत माण ता. मुळशी, जि.पुणे

विकास कामे

ग्रामपंचायतीतील बैठक व्यवस्था कार्यालयातील
WTP
STP
Walking Track
CSR
अंगणवाडी केंद्र इमारत
कनीफनाथ मंदिर सभामंडप
जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत
पिण्याचे पाण्याचे टाक्या
पिण्याचे पाण्याचे फिल्टर प्लांट
महिला अस्मिता भवन
मोबाईल स्टार्टर द्वारे पाणीपुरवठा
साहित्य रत्ना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन
१५ वा वित्त आयोग निधीतुन महिला सशक्तीकरण अंतर्गत महिलांना चारचाकी गाडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे
ग्रामपंचायत कार्यालय सर्व शाळा अंगणवाड्या इत्यादींवर सोलर पावर पॅक सिस्टीम बसवण्यात आली आहे
तक्षशिला बुद्ध विहार भोसले वस्ती
नागरिकांसाठी ओपन जिम व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र माण
प्राथमिक आरोग्य केंद्र माण
बैठक व्यवस्था व स्मशानभूमी माण
भूमिगत गटारे बांधकाम करणे
माण, वाड्या व त्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे
माण, वाड्या व त्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे

ग्रामपंचायत माण, ता. मुळशी, जि.पुणे मैला मिश्रीत पाणी

शुध्दीकरण प्रकल्प (STP)


मैला मिश्रीत पाणी शुध्दिकरण प्रकल्प, (STP) प्रस्थापित करणे

कामाचे नाव: मौजे माण येथे मलनिसःरण यंत्रणा प्रकल्प (STP) उभारणे
निधी: ग्रामनिधी
प्रस्थापित वर्ष: सन २०१७/१८
प्रकल्प क्षमता: २ एमएलडी प्रकल्प
अंदाजपत्रकिय रक्कम: रू.६,६६,५१,०००/-
निविदा प्रसिध्दी दिनांक: दि.३०/२२/२०१७ ते दि. २४/१२/२०१७
प्रशासकिय मान्यता: ग्रामसभा, दि.०१/०५/२०१६ ठराव के ७५
तांत्रिक मान्यता: क.जिप/वशी/ग्रापापु/ग्रापं /१/ नोव्हेंबर २०१७
ठेकेदाराचे नाव: मे. एस. के. एन्टरप्राईजेस
कार्यारंभ आदेश: जा.क.३१/२०१७ दि.२३/०१/२०१८
कामाचा कालावधी: दि.२४/०१/२०१८ ते दि.२३/०१/२०२०

मैला मिश्रीत पाणी शुध्दिकरण प्रकल्प, (STP) देखभाल दुरूस्ती करणे

कामाचे नाव: मलनिसःरण प्रकल्प वार्षिक देखभाल दुरूस्ती करणे
निधी: ग्रामनिधी
प्रस्थापित वर्ष: सन २०२३/२४
प्रकल्प क्षमता: २ एमएलडी प्रकल्प
अंदाजपत्रकिय रक्कम: रू.४१,०२,९६०/-
प्रशासकिय मान्यता: मासिकसभा, दि.२८/०६/२०२३ ठराव क.१९१/१
तांत्रिक मान्यता: क.जिप/वशी/ग्रापापु/तांशा/१८८/२३ सप्टेबर २०२३
ठेकेदाराचे नाव: मे. एस. के. एन्टरप्राईजेस
कार्यारंभ आदेश: जा.क. १६७/२३ दि.२७/१०/२०२३
कामाचा कालावधी: दि.०१/११/२०२३ ते दि.३०/१०/२०२४

संबंधित चित्र

Service Image 1
Service Image 2
Service Image 3
Service Image 4
Service Image 5
Service Image 6
Service Image 7
Service Image 8
Service Image 9
Service Image 10
Service Image 11
Service Image 12
Make a Donation
Become A volunteer